शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अफेअरबद्दल जाब विचारल्याने नवऱ्याने पत्नीचा इंजेक्शन देऊन काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:19 PM

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

ठळक मुद्देदीपा (२४) आणि व्यकंटेश (३०) यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झालं होते.इजूर पोलिसांनी याप्रकरणी व्यकंटेश नावाच्या पतीस बेड्या ठोकल्या आहेत.  व्यंकटेश हा एका सरकारी रुग्णालयात  डाटा एण्ट्रीचं काम करतो.

बंगळुरु - जिल्ह्यास्तरीय सरकारी रुग्णालयात नोकरी करणाऱ्या ३० वर्षीय पुरुषाला पोलिसांनी पत्नीला इंजेक्शन देऊन हत्या केल्यापरकरणी अटक केली आहे. सोमवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. इजूर पोलिसांनी याप्रकरणी व्यकंटेश नावाच्या पतीस बेड्या ठोकल्या आहेत.  दीपा (२४) आणि व्यकंटेश (३०) यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झालं होते. लग्नानंतर पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे तिच्या लक्षात आलं. त्यावर तिने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती काही ऐकत नव्हता. अखेर तिने त्याला जाब विचारला आणि त्याचा राग मनात ठेवून त्याने तिला संपविण्याचा निर्णय घेतला.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेश हा एका सरकारी रुग्णालयात  डाटा एण्ट्रीचं काम करतो. त्याला काही औषधांची माहिती होती. एक दिवस तो विषारी औषधाचं इंजेक्शन घेऊन घरी आला आणि दीपा गाढ झोपेत असताना त्याने दीपाला ते विषारी इंजेक्शन दिलं आणि हत्या केली. व्यंकटेशने दीपाला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रात्री १ वाजताच्या सुमारास रुग्णालयात पोचताच दीपाला उपचाराआधीच मृत घोषित केले. दीपाच्या कुटुंबीयांनी व्यंकटेशविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :MurderखूनBengaluruबेंगळूरPoliceपोलिसArrestअटक