शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पतीने आलूचा पराठा मागितला, वाद झाल्यावर पत्नीने सोडलं घर; मग पतीचा मृतदेह आढळला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 09:51 IST

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, देहलीच्या नगला मसानीमध्ये राहणारा लक्ष्मणचं लग्न बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या तरूणीसोबत 7 वर्षांआधी लग्न झालं होतं.

Crime News : उत्तर प्रदेशच्या अलिगढमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला. त्यानंतर कुटुंबियांनी मृतकाच्या पत्नीला पोलिसांच्या हवाले केलं. आरोपी आहे की, लक्ष्मणची पत्नी आणि तिचा भावोजी यांच्यात अनैतिक संबंध होते. यामुळेच दोघांनी मिळून लक्ष्मणची हत्या केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, देहलीच्या नगला मसानीमध्ये राहणारा लक्ष्मणचं लग्न बुलंदशहरमध्ये राहणाऱ्या तरूणीसोबत 7 वर्षांआधी लग्न झालं होतं. तिचं तिच्या बहिणीच्या घरी नेहमीच येणं-जाणं होतं. आरोप आहे की, यादरम्यान तिचं तिच्या बहिणीच्या पतीसोबत अफेअर सुरू झालं.

यावरून लक्ष्मण आणि त्याच्या पत्नीत नेहमीच वाद होत होता. गुरूवारी रात्री लक्ष्मणने पत्नीला आलूचा पराठा करून देण्यास सांगितलं. यावरूनही दोघांमध्ये जोरात भांडण झालं. पत्नी नाराज होऊ शिव्या देऊ लागली होती.

भांडण झाल्यावर ती तिच्या बहिणीच्या आणि भावोजीच्या घरी गेली. लक्ष्मणच्या बहिणीनुसार, तिचा भाऊ पत्नीला बोलवण्यासाठी घरातून बाहेर गेला. पण घरी परत आलाच नाही. नंतर पोलिसांना समजलं की, लक्ष्मणचा मृतदेह रेल्वे रूळावर पडला आहे. त्यानंतर कुटुंबियांनी त्याच्या पत्नीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

पोलिसांनी शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह कुटंबियांकडे सोपवला आहे. त्यानंतर सगळेच नातेवाईक रागात पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि तिथे त्यांनी गोंधळ घातला. त्यासोबत नातेवाईकांनी स्थानिक लोकांसोबत मृतदेह रस्त्यावर ठेवून रस्ता जाम केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बाजूला केला. पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी