शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

"तन्वीर अख्तरने नाव बदललं, 'यश' बनून आला अन् धर्म बदलायची बळजबरी केली"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 4:14 PM

मॉडेल मानवी हिचा खळबळजनक आरोप, मुंबईच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Model Manvi Raj , Love Jihad : बिहारमधील एका मॉडेलने रांचीचा रहिवासी असलेल्या तनवीर अख्तरवर 'लव्ह जिहाद'चा आरोप केला आहे. मॉडेलचे म्हणणे आहे की, एका मॉडेलिंग इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर तनवीर अख्तर खान याने तिला हिंदू असल्याचे सांगून फसवले आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढले. बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी असलेल्या मानवी राज या पीडित तरुणीने तनवीर उर्फ ​​यश तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. ती म्हणते की जेव्हा तिने 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहिला तेव्हा तिने धाडस केले आणि आपल्यावरील अन्यायाबाबत वाचा फोडण्याचा निर्णय घेतला.

मॉडेल मानवी राजच्या आरोपावरून मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका मॉडेलने तनवीर अख्तर खानवर अत्याचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ३७६(२)(एन), ३२८, ५०६, ५०४, ३२३ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण रांची पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

काय म्हणाली पीडित मॉडेल?

तो (तनवीर अख्तर) माझ्यावर लग्न करून धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत होता, असे मानवीचे म्हणणे आहे. या सर्व गोष्टी 2020 मध्ये सुरू झाल्या, जेव्हा ती मॉडेलिंग एजन्सीमध्ये सामील झाली. ती पुढे सांगते की, सुरुवातीला त्याने तिला त्याचे नाव यश असल्याचे सांगितले, पण 4 महिन्यांनंतर त्याला तिचे सत्य समजले की त्याचे खरे नाव तनवीर अख्तर आहे.

पीडितेने पुढे सांगितले की, तो माझे फोटो माझ्या कुटुंबातील सदस्यांना पाठवत आहे आणि माझ्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत आहे. त्याने मुंबईत मला मारण्याचाही प्रयत्न केला. पण जेव्हा मी 'द केरळ स्टोरी' चित्रपट पाहिला तेव्हा मला धीर आला. मला या चित्रपटातून प्रेरणा आणि धैर्य मिळाले, त्यानंतर मी तक्रार दाखल केली.

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादCelebrityसेलिब्रिटीHinduहिंदू