शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा रक्षकाचे अपहरण करून केली लूटमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 14:09 IST

रात्री उशिरा तीन चोरट्यांनी ही घटना घडवून आणली आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना मारहाण करून त्यांची गाडी लुटली. गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठळक मुद्देसोमवारी रात्री ते आपल्या ब्रेजा कारमध्ये ड्युटीसाठी आपल्या कोसली (रेवाडी) येथून दिल्लीकडे जात होते. तिघांनी त्या कॉन्स्टेबलला सोडले आणि त्याची गाडी लुटल्यानंतर फरार झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गुरुग्राममध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा कर्मचार्‍यांचे अपहरण करून त्याला लुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा तीन चोरट्यांनी ही घटना घडवून आणली आणि सुरक्षा कर्मचार्‍यांना मारहाण करून त्यांची गाडी लुटली. गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल ऋषिपाल हे गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेखातर पोलीस ताफ्यात तैनात आहेत. सोमवारी रात्री ते आपल्या ब्रेजा कारमध्ये ड्युटीसाठी आपल्या कोसली (रेवाडी) येथून दिल्लीकडे जात होते.

पटौदी परिसरात तीन अज्ञातांनी कॉन्स्टेबल ऋषिपालवर हल्ला करुन त्याचे अपहरण केले. नंतर, तिघांनी त्या कॉन्स्टेबलला सोडले आणि त्याची गाडी लुटल्यानंतर फरार झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या :

नवऱ्याच्या गर्भवती प्रेयसीला घराबाहेर बोलावलं अन् गोळीच झाडली... व्हिडीओ व्हायरल

 

धक्कादायक! अनुकंपा नोकरी मिळविण्यासाठी पित्याला ठार मारले; आई, भावाचीही मदत

 

लॉकडाऊन दरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली चालवले जात होते सेक्स रॅकेट

 

चोरांनी दिलं पोलिसांना खुलं आव्हान; फिल्मी स्टाईलनं सांगितली चोरीची वेळ अन् तारीख

 

युद्ध आमुचे सुरू... जम्मू-काश्मीरमध्ये सहा महिन्यात 93 दहशतवाद्यांना कंठस्नान

 

 

टॅग्स :KidnappingअपहरणRobberyचोरीAmit Shahअमित शहाPoliceपोलिस