शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचाच्या पतीच्या अंगावर घातली गाडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 14:35 IST

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचा राग मनात धरून संशयिताने फिर्यादी व त्यांच्या पतीला बघून घेण्याची धमकी दिली होती.

पुणे : नऱ्हे गावच्या महिला सरपंचांच्या पतीच्या अंगावर गाडी घालून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये महिला सरपंचाचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकीय वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नऱ्हे गावच्या सरपंच मीनाक्षी बाळासाहेब वनशिव (वय ५०) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १३ मार्च रोजी पहाटे ५.३० वाजता आंबेगाव खुर्द येथील बेंगळुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर घडली. बाळासाहेब वनशिव हे गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी (दि. १३) पहाटे ५.३० वाजता बाळासाहेब वनशिव हे त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर यांच्यासह पायी फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते. बेंगलुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्याने ते घरी येत असताना एक संशयिताने त्याच्या कारने पाठीमागून येत त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. बाळासाहेव वनशिव व संशयितामध्ये शेत जमिनीवरून वाद होते. तसेच फिर्यादी व संशयिताची पत्नी ही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभ्या होत्या. या निवडणुकीत फिर्यादी निवडून आल्या. पराभूत झाल्याचा राग मनात धरून संशयिताने फिर्यादी व त्यांच्या पतीला बघून घेण्याची धमकी दिली होती. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील पुढील तपास करीत आहेत. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेsarpanchसरपंचCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस