शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 23:42 IST

आरोपींपैकी एक ११ वर्षांचा आहे, त्यातील दोघे १३ वर्षाचे आणि चौथा १४ वर्षाचा आहे. सामूहिक बलात्काराप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. सोमवारी सर्व आरोपींना अटक करण्यात आली. ”

ठळक मुद्दे पीडित महिला घरी परत आली नाही तेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी रात्री तिचा शोध सुरू केला आणि जखमी अवस्थेत एका तलावाजवळ ती सापडली. रविवारी सायंकाळी गौरीहार पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावातली पीडित महिला गावाबाहेर पडत असता त्याच गावातील आरोपींनी तिच्यावर शेतात सामूहिक बलात्कार केला.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एका २० वर्षीय मुक्या, बहिऱ्या महिलेवर रविवारी चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केला, त्यातील एक अवघ्या ११ वर्षांचा मुलगा आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. रविवारी सायंकाळी गौरीहार पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या एका गावातली पीडित महिला गावाबाहेर पडत असता त्याच गावातील आरोपींनी तिच्यावर शेतात सामूहिक बलात्कार केला. तेथून पळ काढण्यापूर्वी दोन तास तिला पळवून नेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.पीडित महिला घरी परत आली नाही तेव्हा तिच्या कुटुंबातील सदस्यांनी रात्री तिचा शोध सुरू केला आणि जखमी अवस्थेत एका तलावाजवळ ती सापडली. तिने घडलेला प्रकार  तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी रात्री प्रथम पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. गौरीहार पोलिस ठाण्याचे प्रभारी सरिता बर्मन म्हणाल्या, “चारही आरोपी हे अल्पवयीन मुले आहेत आणि ती एकाच गावातली असून ती मुलगी एकाच जातीची आहे. आरोपींपैकी एक ११ वर्षांचा आहे, त्यातील दोघे १३ वर्षाचे आणि चौथा १४ वर्षाचा आहे. सामूहिक बलात्काराप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. सोमवारी सर्व आरोपींना अटक करण्यात आली. ”पुढे त्या म्हणाल्या, “आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांनी सांगितले की,  आरोपींना जिल्हा मुख्यालयात बाल न्याय मंडळासमोर हजर  करणार आहोत. ” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी दोन आरोपी शिकत आहेत तर इतर दोघांनी अर्धवट शाळा सोडली आहेत, असे वृृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशArrestअटक