शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 15:00 IST

औरंगाबाद जिल्ह्यातील 7 ते 8 घटनांमध्ये या महिलेवर नक्षलवादी असल्याचा आरोप आहे. तिला अटक झाल्यानंतर गावात खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूर जंगलात नक्षलवादी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्पा उर्फ गौरी हिला सीआरपीएफ आणि कोबरा बटालियनने लग्नाच्या मंडपातून अटक केली आहे. अटक केलेली महिला नक्षलवादी मदनपूर पोलिस ठाण्यातील लंगुराही गावची रहिवासी आहे.

पटना - दोन्ही हातांनी  रायफल आणि एके 47 चालवणाऱ्या कट्टर नक्षलवादी महिलेचे लग्न होत. त्यावेळी बोहल्यावर चढलेल्या नक्षलवादी महिलेस पोलिसांनी तिला लग्नाच्या मंडपातून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूर जंगलात नक्षलवादी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्पा उर्फ गौरी हिला सीआरपीएफ आणि कोबरा बटालियनने लग्नाच्या मंडपातून अटक केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 7 ते 8 घटनांमध्ये या महिलेवर नक्षलवादी असल्याचा आरोप आहे. तिला अटक झाल्यानंतर गावात खळबळ माजली आहे.अटक केलेली महिला नक्षलवादी मदनपूर पोलिस ठाण्यातील लंगुराही गावची रहिवासी आहे. सीपीआय माओवादीच्या सक्रिय पथकाची सदस्या असलेल्या पुष्पा उर्फ गौरी हिला सीआरपीएफच्या पथकाने लग्नाच्या मंडपातून अटक केली. पुष्पा लंगुराही गावच्या रामसुचित सिंग भोक्ताची मुलगी आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी महिला नक्षलवाद्याचे लग्न होणार होते. लग्नाबाबत सुरक्षा दलाला सुगावा लागताच तिला अटक करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. कृती आराखड्याचा (ऍक्शन प्लॅन) भाग म्हणून लंगुराही गावाजवळील जंगलात मोर्चा काढणाऱ्या एका महिला नक्षलवादीच्या घरावर सुरक्षा दलांनी छापा टाकला. विवाह करण्यापूर्वीच अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

 

काबुल हादरलं!  नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू 

 

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

 

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBiharबिहारPoliceपोलिसArrestअटकmarriageलग्न