शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 19:23 IST

या उद्योगपतीने मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. 

ठळक मुद्दे गेली अनेक वर्ष या उद्योगपतीने हरभजनकडून घेतलेले पैसे परत करत नसल्यामुळे अखेरीस हरभजनने पोलिसांत धाव घेतली आहे.

चेन्नई - भारतीय संघाचा फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करणारा हरभजन सिंह याला ४ कोटींचा गंडा घातला आहे. काही दिवसांपूर्वी खासगी कारण देत हरभजनने आयपीएलमधून माघार घेतली होती. यानंतर चेन्नईमधील एका उद्योगपतीने हरभजनची ४ कोटींची फसवणूक केली आहे. गेली अनेक वर्ष या उद्योगपतीने हरभजनकडून घेतलेले पैसे परत करत नसल्यामुळे अखेरीस हरभजनने पोलिसांत धाव घेतली आहे. या उद्योगपतीने मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. 

२०१५ साली आपल्या एका मित्राच्या ओळखीने हरभजनशी चेन्नईतील जुहू बीच येथे राहणाऱ्या जी. महेश या उद्योगपतीशी भेटला होता. यावेळी महेशच्या उद्योगासाठी हरभजनने ४ कोटी रुपये कर्ज स्वरुपात दिले होते. यानंतर हरभजन आपले पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार महेश याच्या संपर्कात होता, परंतू प्रत्येक वेळी हरभजनला त्याने टाळले. गेल्या महिन्यात महेशने हरभजनला २५ लाखांचा चेक दिला. जो चेक खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे बाऊन्स झाला. ज्यामुळे हरभजनने अखेरीस महेशविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.दरम्यान हरभजनने आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर महेशने मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. महेशने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात हरभजनकडून घेतलेल्या ४ कोटींच्या कर्जाच्या मोबदल्यात आपण थलंबूर येथील एका जागेची कागदपत्र तारण म्हणून हरभजनला दिली असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे. महेश याने सर्व थकबाकी हरभजनला दिली असल्याचं त्याने म्हटलं आहे. सध्या चेन्नई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’

 

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

एल्गार प्रकरणी ज्योती जगतापसह तिघांना ४ दिवसांची NIA कोठडी

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना ATSने केली अटक

 

रिया - शोविकला बेल की जेल, थोड्याच वेळात सेशन्स कोर्ट निर्णय देणार?

 

आजची रात्रही जेलमध्येच, रिया - शोविकच्या जामिनावर उद्या कोर्ट देणार निर्णय  

 

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने पुढे ढकलली 

 

टॅग्स :Harbhajan Singhहरभजन सिंगChennaiचेन्नईPoliceपोलिसfraudधोकेबाजीMONEYपैसा