शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्न होऊन गुरू अल्पवयीन विद्यार्थ्याकडून घेत होता तेल मसाज, बळजबरीने ठेवले अनैसर्गिक संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 16:01 IST

Sexual Abuse Case :जय मिश्रा याने विद्यार्थ्याला तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.

मिर्झापूर : पद्मविभूषण पुरस्कार विजेते जगद्गुरू राम भद्राचार्य यांचे उत्तराधिकारी जय मिश्रा यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रकूटच्या तुलसीपीठ संस्थेच्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने हा गंभीर आरोप केला आहे.पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखलपीडित विद्यार्थिनीने घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. २७ फेब्रुवारी रोजी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून लालगंज पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय मिश्रा याने विद्यार्थ्याला तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.व्याकरणाचा अभ्यास करणारा विद्यार्थीमिळालेल्या माहितीनुसार, मूळचा जौनपूर जिल्ह्यातील हा अल्पवयीन विद्यार्थी गेल्या ७ महिन्यांपासून मध्य प्रदेशातील चित्रकूट-सतना येथील तुलसीपीठ कांच मंदिर जानकी कुंड येथे दीक्षा घेत आहे. अल्पवयीन विद्यार्थीही येथे राहून व्याकरणाचे शिक्षण घेत आहे. 8 फेब्रुवारी 2022 ते 14 फेब्रुवारी 2022 दरम्यान जानकी कुंज दुर्गा मंदिर तेंदुई लालगंज मिर्झापूर येथे तुलसीपीठाधीश्‍वर महाराज श्री रामभद्राचार्य यांच्या श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम पार पडला.अर्धनग्न होऊन तेल मालिश करण्यास सांगितलेतुलसीपीठाधीश्‍वर महाराज श्री रामभद्राचार्य यांचे उत्तराधिकारी आचार्य रामचंद्र दास उर्फ ​​जय मिश्रा हे अल्पवयीन विद्यार्थ्याला कार्यक्रमाला घेऊन गेले होते. 13 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजता जय मिश्रा याने अल्पवयीन मुलाला आपल्या खोलीत बोलावले आणि अर्धनग्न अवस्थेत तेल मालिश करण्यास सांगितले. एवढेच नाही तर जय मिश्राने त्याच्यासोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. नकार दिल्यावर जय मिश्रा याने जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करून अल्पवयीन मुलाचे कपडे काढून मारहाण केली. जय मिश्राने रिव्हॉल्वर दाखवत धमकी दिली की, हे सर्व कुणाला सांगितले तर गोळ्या घालीन.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थीMadhya Pradeshमध्य प्रदेशPOCSO Actपॉक्सो कायदा