शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

रावेतमध्ये हॉटेलमालकावर प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 4:20 PM

रावेत येथील एका हॉटेल मालकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला

पिंपरी : रावेत येथील एका हॉटेल मालकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रावेत येथील राजवाडा हॉटेलच्या पार्किंगमध्ये घडली.विजय ढुमे असे जखमी हॉटेल मालकाचे नाव आहे. हॉटेल चालक दिनाकर शेट्टी याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रावेत येथे राजवाडा हॉटेल आहे. रविवारी ड्राय डे होता. विजय ढुमे हे हॉटेल मधून घरी निघाले होते. पार्किंग मध्ये स्वत:च्या मोटारीत बसले असताना दुचाकीवरून काहीजण तेथे आले.त्यांनी ढूमे यांच्याकडे दारुची मागणी केली. मात्र ड्राय डे असल्याने ढूमे यांनी नकार दिला. त्यावेळी त्यांना मोटारीतून खाली खेचुन त्यांच्यावर लाकडी दांडके आणि कोयत्याने वार करण्यात आले.  हल्ला करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :ravetरावेतpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस