शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शितपेयातून गुंगीचे औषध देऊन जिम ट्रेनरचा युवतीवर बलात्कार; गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 5:27 PM

माझ्याकडे तुझ्याबरोबरचे व्हिडिओ आहे. या घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास ता व्हिडिओ व्हायरल करेन..

पुणे : भूक लागल्याचे सांगून तरुणीला बोलावून तिला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी जीम ट्रेनर दीपक चौगुले (रा. पिंपरी चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी खराडी येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना खराडी येथील फिटनेस जीममध्ये १७ डिसेंबर रोजी दुपारी घडली. फिटनेस जीममध्ये त्यांची ओळख झाली होती. दीपक याने या तरुणीला फेसबुक कॉल करुन भुक लागली आहे, असे सांगून फिटनेस जीम येथे बोलावले. तिच्या शीतपेयात काहीतरी गुंगीचे औषध टाकले. तिला गुंगी आल्यावर त्याच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने माझ्याकडे तुझ्याबरोबरचे व्हिडिओ आहे. या घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास ता व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली.त्यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणीशी चर्चा करुन पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक औटे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कारPoliceपोलिसWomenमहिला