शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी विवाह जुळविल्याने प्रेयसीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 15:40 IST

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली.

ठळक मुद्देयाप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

पिंपरी : प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली. सांगवी येथे इमारतीवरून उडी मारून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिने आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. ईश्वरी बाबूराव पोकळे (वय २२, रा. नयन गोविंद गार्डन, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत योगेश गोकुळ सोनावणे (रा. प्रिय अपार्टमेंट, सिडको, रामनगर, औरंगाबाद) असे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पुष्पा बाबूराव पोकळे (वय ५० , रा. पैठण, औरंगाबाद) यांनी सांगवीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आरोपी सोनावणे याने ईश्वरीस लग्नाचे आमिष दाखविले. ते दोघही एकाच खोलीत राहत होते. आरोपी योगेश याने दुसऱ्याच मुलीसोबत विवाह ठरविला. याबाबत त्याने ईश्वरीला सांगितले. हा धक्का सहन न झाल्याने ईश्वरीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. सहायक निरीक्षक अलका सरग याबाबत अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Sangviसांगवीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसDeathमृत्यू