शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

काही न सांगता सोडून गेला प्रियकर, त्याच्या शोधात मुंबईहून जौनपूरला पोहचली तरूणी आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 6:31 PM

काही दिवसांपूर्वी तरूण काही न सांगता तो तिला सोडून मुंबईहून गावाला पळून आला. आता प्रेयसीच्या त्याचा शोध घेत त्याच्या घरी पोहोचली आहे.

यूपीच्या जौनपूरमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक तरूणी तिच्या प्रियकराच्या शोधात साधारण दीड हजार किलोमीटरचं अंतर पार करून मुंबईहून बदलापूरला आली आहे. येथील पोलीस स्टेशन परिसरात येऊन तरूणीने तिच्या प्रियकराला बोलण्याचा हट्ट धरला आहे. तरूणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तरूणाने तिच्यासोबत लग्न केलं आहे. तेच काही दिवसांपूर्वी तरूण काही न सांगता तिला सोडून मुंबईहून गावाला पळून आला. आता प्रेयसीच्या त्याचा शोध घेत त्याच्या घरी पोहोचली आहे.

कुठली आहे प्रेयसी?

तरूणीने सांगितलं की, ती बिहारच्या सीतामढी गावातील राहणारी आहे. तिचं नाव ममता गुप्ता आहे. ममताने आरोप लावला आहे की, ती मुंबईच्या गोरेगाव वेस्ट मध्ये राहत होती. तेथील एका स्टुडिओमध्ये गाणं गात होती. यादरम्यान बदलापूरच्या छिटकापूर गावातील विशाल कुमार यादवसोबत त्याची भेट झाली. हळूहळू दोघे प्रेमात पडले. काही दिवसांनंतर दोघांनी तेथील मंदिरात लग्नही केलं आणि सोबत राहू लागले. लग्नाला तीन वर्ष झाले. तेव्हा ममता विशालसोबत कोर्ट मॅरेजचा हट्ट करू लागली होती. अशात १२ ऑक्टोबरला विशाल ममताला मुंबईमधेच सोडून गावी पळून आला.

प्रियकराच्या मागे प्रेयसी

ममताला जेव्हा प्रियकर पळून गेल्याची खबर लागली तेव्हा ती सुद्धा रविवारी सायंकाळी बदलापूरला पोहोचली. तिथे तिने  पोलिसांना सगळं सांगितलं. तेव्हा ती तिच्या प्रियकराला पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्याचा हट्ट करत आहे. २४ तास उलटून गेले तरी प्रियकर आला नाही, पण तरी ती हट्ट सोडायला तयार नाही.

प्रेयसीने सांगितलं की, मी कोर्ट मॅरेजसाठी विशालवर दबाव टाकत होती. पण तो नेहमीच दुर्लक्ष करत होता. पैसे नसल्याचं कारण देत होता. ज्यावर मी विश्वास ठेवत राहिले. पण एक दिवस बाहेर जातो सांगत गेला आणि तेव्हापासून गायब झाला. मी याची माहिती मुंबई पोलिसांनाही दिली. पोलीस म्हणाले की, जेथील प्रकरण आहे तिथे जा. त्यामुळे मी इथे येऊन सूचना दिली. पण इथेही माझं कुणी ऐकत नाहीये. तेच पोलीस इथे २४ तास होऊनही मीडियासमोर येण्यास टाळाटाळ करत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी