शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या त्रासाला कंटाळली प्रेयसी, दारूतून दिल्या झोपेच्या गोळ्या अन् ओढणीने आवळला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 21:49 IST

Murder Case : कटानुसार स्वप्नाने शिवमला बोलावलं आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसह ओढणीने त्याचा गळा आवळून हत्या केली.

लखनऊ - उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात हत्याचा एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका प्रेयसीने आपल्या साथीदारांसह मिळून प्रियकराची हत्या केली. हत्येचं गूढ ठेवण्यासाठी मृतदेह एका खड्ड्यात दफन केला. पोलिसांकडून या प्रकरणात गांभीर्याने तपास सुरू आहे. याशिवाय प्रेयसी आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

मृत तरुण काही दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसह राजापूर गावात आला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. ही घटना सकोली गावातील आहे. येथे राहणारा शिवमचे गावातील एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. शिवम ३ जानेवारी रोजी ४ वाजताच्या सुमारास शेजारील गावात मित्रांसह गेला होता. नंतर तो बेपत्ता झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात शिवमच्या मित्रांशी संवाद साधला त्यावेळी त्याचं प्रेम प्रकरण सुरू असल्याचं माहिती मिळाली. 

पोलिसांनी सांगितलं की, मृत शिवमचे शेजारी राहणाऱ्या स्वप्ना हिच्यासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. स्वप्ना माहेरी मलिकपूर येथे राहत होती. येथे त्याचं येणं-जाणं होतं. एका मुद्द्यावरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर स्वप्ना आपल्या काही मित्रांसह शिवमलाही सोबत घेऊन गेली. येथे प्रेयसीने शिवमच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आपल्याच ओढणीने त्याचा गळा दाबून हत्या केली. कटानुसार स्वप्नाने शिवमला बोलावलं आणि आपल्या मित्र-मैत्रिणींसह ओढणीने त्याचा गळा आवळून हत्या केली. यानंतर शिवमचा मृतदेह जमिनीत पुरण्यात आला. स्वप्नाने आपला गुन्हा कबुल केला आहे. हत्यापूर्वी तिने शिवमला खूप दारू पाजली आणि दारूत झोपेच्या गोळ्या मिश्रित केल्या होत्या. त्यानंतर ओढणीने त्याचा गळा आवळून हत्या केली.

 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस