शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंड बदला, एक्स बॉयफ्रेंडने 2 तरुणांची हत्या करून मृतदेह पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 21:43 IST

Double Murder Case : दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे.

गोरखपूर: उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील झांघा परिसरात दोन अल्पवयीन मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह पुरण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता प्रेमप्रकरणातून दोन्ही तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले. 

मारेकऱ्याचे गावातीलच एका मुलीवर प्रेम असल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र काही महिन्यांनी त्या मुलीने प्रियकर बदलला आणि मयत आकाशच्या प्रेमात पडली. याचा राग येऊन मारेकऱ्याने आधी आकाशचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्याचवेळी मागून मृताचा मित्र गणेश आला असता त्यानेही त्याला मारले. त्यांची हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह जवळच्या खड्ड्यात पुरण्यात आले. पोलिसांनी मारेकऱ्याला आणि त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राला ताब्यात घेतले आहे. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी हत्येत वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झांघा परिसरात राहणारे आकाश जैस्वाल आणि गणेश जैस्वाल हे १० जानेवारीच्या संध्याकाळपासून बेपत्ता होते. 25 जानेवारी रोजी दुपारी दोघांचेही मृतदेह गावाबाहेरील खड्ड्यात आढळून आले. त्यांचे दोन्ही हात बांधलेले असून डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. तेथून एक मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी मोबाईलचा सीडीआर काढून फॉरेन्सिकसाठी पाठवला आहे. मृताच्या मोबाईलवरून मिळालेल्या नंबरच्या आधारे मारेकऱ्याला पकडणे पोलिसांना सोपे झाले. पहिल्या दिवसापासून पोलिसांमध्ये प्रेमप्रकरणातून खून झाल्याची चर्चा होती. पोस्टमॉर्टममध्ये १५ दिवसांपूर्वी जड वस्तूने वार केल्याने खून झाल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश