शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये, 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशीच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे कारमध्ये मिळाले मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:44 IST

रिलेशनशिपमध्ये असलेल्या दिल्लीतील एका जोडप्याचा मृतदेह नोएडात कारमध्ये मिळाला. दोघांचा मृत्यू गोळी लागून झाला आहे. ही घटना समोर येताच खळबळ उडाली. 

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नोएडामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये एका तरुणीचा आणि  तरुणाचा मृतदेह मिळाला. दोघांचाही डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून दोघेही मागील १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने आधी त्याच्या गर्लफ्रेंडला गोळ्या घालून मारले आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून रिव्हॉल्वर, रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. 

मृत्यू झालेली तरुणी आणि तरुण कोण?

पोलिसांनी सांगितले की, मयत तरुणीचे नाव रेखा आहे. ती नोएडा सेक्टर ५८ पोलीस ठाणे हद्दीत राहत होती. मयत तरुणाचे नाव सुमीत आहे. तो दिल्लीतील त्रिलोकपुरी येथे राहत होता. दोघेही खूप वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमधील मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनास्थळी मिळाले पुराव्यांचा पोलीस तपास करत आहेत. रेखा आणि सुमीत मागील १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Valentine's Day Tragedy: Couple Found Dead in Car in Noida

Web Summary : On Valentine's Day in Noida, a couple was found dead in a car. Both had gunshot wounds to the head. Police investigation revealed they were in a relationship for 15 years. The man allegedly shot his girlfriend before killing himself with the same revolver.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपNew Delhiनवी दिल्लीDeathमृत्यूFiringगोळीबारPoliceपोलिस