शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गँगरेप करून मुलीला फेकले विहिरीत; रात्रभर तेथे पडून होती अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 21:41 IST

Gangrape : रविवारी पहाटे ही मुलगी विहिरीत जिवंत आढळल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

ठळक मुद्देएका मुलीवर गुंडांनी बलात्कार केला. यानंतर तिला विहिरीत फेकण्यात आले.

करौली - राजस्थानात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. त्याचबरोबर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे थांबण्याचे नाव घेत नाहीत. जे लोक असे निर्दय गुन्हे करतात ते निर्दयीपणाची प्रत्येक मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. शनिवारी राज्यातील करौली जिल्ह्यातील कैलादेवी परिसरातील एका गावात सामूहिक बलात्काराचे असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका मुलीवर गुंडांनी बलात्कार केला. यानंतर तिला विहिरीत फेकण्यात आले. रविवारी पहाटे ही मुलगी विहिरीत जिवंत आढळल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.मुलगी बकरी चरत होतीमिळालेल्या माहितीनुसार, मुलगी कैलादेवी विभागातील खेड्यात शेळ्या चरायला घेऊन गेली होती. असा आरोप आहे की, गावातील तीन मुलांनी तिला पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला विहिरीत फेकण्यात आले. विहीर पावसाच्या पाण्याने भरली होती. रात्रभर मुलगी बेशुद्ध अवस्थेत विहिरीत पडली होती. इकडे संध्याकाळी मुलगी घरात पोहोचली नाही, तेव्हा कुटुंबिय इकडे-तिकडे शोधत राहिले.

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलासकाळी विहिरीतुन ओरडण्याचा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी तिला बाहेर काढले. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. कुटुंबीयांच्या वतीने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी सदर युवतीला रुग्णवाहिकेतून करौली रुग्णालयात आणले आणि वैद्यकीय चाचणी केली. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित चौकशीही केली जात आहे. लवकरच आरोपी पोलिसांना अटक केली जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकRajasthanराजस्थान