शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
2
Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
3
भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीचे दर नव्या उच्चांकावर; चांदी २.६५ लाखांच्या पार, सोन्यातही मोठी तेजी, पटापट चेक करा नवे दर
5
ममता बॅनर्जींना ईडीनं न्यायालयात खेचलं; कोळसा घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप!
6
इस्रोला मोठा धक्का! PSLV-C62 मोहीमेत अडथळा; लष्करी सामर्थ्य, 'नाविक' प्रणालीसाठी गंभीर संकट
7
एवढा भाव वाढल्यावर चांदीत पैसा गुंतवावा का; चांदीची चमक वाढतेय... कारण काय?
8
"तपोवनाची जागा कायम खुलीच राहील"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
9
"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी
10
Nashik Municipal Election 2026 : वारसा, वर्चस्व, नाराजीची अटीतटीची लढाई; आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला
11
'इराणनंतर आता आमचा नंबर लावताय का?'; किम जोंग उनचा अमेरिकेवर हल्लाबोल! नेमकं काय झालं?
12
इराणमध्ये हिंसक आंदोलन, लोक रस्त्यावर उतरले; पाकिस्तानला धडकी, शहबाज शरीफांची झोप का उडाली?
13
IND vs NZ: एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच किंग; बलाढ्य संघांना जमलं नाही, ते करून दाखवलं!
14
BSNL चा धमाका: वर्षभरासाठी रिचार्जची कटकट संपली! 'या' प्लॅनमध्ये दररोज मिळतोय ३GB डेटा आणि बरंच काही
15
मुले खेळत असताना दोन दगडासारख्या वस्तू पेटत पेटत जमिनीवर पडल्या; भंडाऱ्यात खळबळ, मुले थेट पालकांकडे पळाली... 
16
मराठवाड्यात सत्तेचा सोहळा; २५८४ उमेदवारांकडून २४९ कोटींचा खर्च..!
17
८ वा वेतन आयोग : मूळ पगार दुप्पट होणार? 'फिटमेंट फॅक्टर'नुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो?
18
"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
19
Inflation Impact in India: २० वर्षांनंतर किती असेल १ लाख रुपयांचं मूल्य, समजून घ्या महागाईचं संपूर्ण गणित
20
Makar Sankranti 2026: कोणत्या राशींवर यंदा 'संक्रांत'? कोणाला मिळणार यश आणि कोणाला सावधानतेचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गतीमंद युवतीवर केला नराधमाने अत्याचार, पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 18:45 IST

Sexual Abuse Case : नराधमाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी (यवतमाळ) : तालुक्यातील एका गावातील गतीमंद व अल्पवयीन असलेल्या एका १७ वर्षीय युवतीवर ४७ वर्षीय नराधमाने अत्याचार केला. याप्रकरणी शनिवारी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून नराधमाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश पोचीराम गडेवार असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो शहरातील दामले फैलातील रहिवासी आहे. २२ जुलै रोजी शुक्रवारी पीडित गतिमंद युवती ही आपल्या घरी होती. यादरम्यान, सुरेशने पोळा सणाच्या निमित्ताने जिवती लावण्याच्या कारणावरून घरात प्रवेश केला. यावेळी त्याने पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत, तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नराधमाने तेथून पळ काढला. सायंकाळी पीडित मुलीचे आईवडिल घरी आल्यानंतर तिने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली.

तसेच शेजाऱ्यांनीही जिवती लावणाऱ्याविषयी माहिती दिली. त्यामुळे कुटुंबियांनी लगेच वणी पोलीस ठाणे गाठून अत्याचार झाल्याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरून वणी पोलिसांनी आरोपी सुरेश पाेचीराम गडेवार याच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६, बाल लैंगीक शोषण अधिनियम पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे करित आहे.

 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसYavatmalयवतमाळ