शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

जिवंत आईस मृत सांगून मुलीने सर्व मालमत्ता केली हडप; पोलिसांनी केली अशी अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 5:42 PM

Crime News : पोटच्या मुलीने आपल्या आईला मृत घोषित केले आणि सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर घेतली, तिला पोलिसांनी शनिवारी अटक केली.

ठळक मुद्देजमिनीच्या कामावरून जेव्हा धनपतीच्या मुलाने चौकशी केली, तेव्हा मुन्नीने तिच्या नावावर संपत्ती केली असल्याचे समजले. तेही आईचा मृत्यू झाला असल्याचे दाखवून ही आश्चर्याची गोष्ट आहे.

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे पोटच्या मुलीने आपल्या आईला मृत घोषित केले आणि सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर घेतली, तिला पोलिसांनी शनिवारी अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी कॅम्पियरगंज येथील रहिवासी असलेल्या धनपतीची फसवणूक करून तिचीच मुलगी मुन्नीने दोन वर्षांपूर्वी आईची मालमत्ता स्वतःच्या नावावर केली होती. जमिनीच्या कामावरून जेव्हा धनपतीच्या मुलाने चौकशी केली, तेव्हा मुन्नीने तिच्या नावावर संपत्ती केली असल्याचे समजले. तेही आईचा मृत्यू झाला असल्याचे दाखवून ही आश्चर्याची गोष्ट आहे.यानंतर कुटुंबियांनी तपास केला आणि त्यानंतर कॅम्पियरगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फसवणूकीचा आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि तिचा शोध घेत होते. दरम्यान, शनिवारी प्राथमिक विद्यालय सिमरिया जवळ ती असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. या माहितीवरून पोलीस निरीक्षक महिला शिपायासह घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी महिलेला अटक केली.

टॅग्स :ArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसfraudधोकेबाजी