शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटीच्या खंडणीप्रकरणी गँगस्टर एजाज लकडावालाच्या आतेभावाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 21:22 IST

दुबईहून परताच विमानतळावर जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देदुबईतून परतणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री त्याला अटक केली. पोलिसांचे लागेबांधेही समोर आले असून एजाजचा आतेभाऊ नदीमचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचा शोध सुरु होता.

मुंबईखंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या गँगस्टर एजाज लकडावाला याचा आतेभाऊ नदीम अब्दुल सत्तार याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री मुंबईच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.दुबईहून परतल्यानंतर त्याला विमानतळ परिसरात पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून खंडणीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता उपायुक्त शहाजी उमाप यांनी वर्तविली.

एजाज लकडावाला अटक प्रकरण, दोघा पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी

 

एजाज लकडावालाच्या दुसऱ्या हस्तकाला मुंबईतून अटक

 

कुख्यात गुंड एजाज लकडावालाचा साथीदार महाराजला बेड्या

बांधकाम व्यावसायिकाला खंडणीप्रकरणी एजाज लकडावाला, त्याचे हस्तक परवीन तारीक, सलीम महाराज यांना जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांचे लागेबांधेही समोर आले असून एजाजचा आतेभाऊ नदीमचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचा शोध सुरु होता. तो परदेशात असल्याने त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दुबईतून परतणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री त्याला अटक केली. रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर केले असता ३ मार्चपर्यत पोलीस कोठडी मिळाली, त्याच्याकडून एजाज लकडावालाकडील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :ArrestअटकExtortionखंडणीAirportविमानतळMumbaiमुंबईPoliceपोलिस