शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 06:50 IST

Crime News : पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी मंगळवारी हडपसर ठाण्यात दिली होती. अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी शोध सुरू केला असता ती गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली.

पुणे : वाद झाल्याने पालकांवर रुसून मित्राला भेटायला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उशिरा उघडकीस आला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात ‘पॉस्को’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना गुरूवारी रात्री ताब्यात घेण्यात आले असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी मंगळवारी हडपसर ठाण्यात दिली होती. अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी शोध सुरू केला असता ती गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली. तेव्हा तिने चार मित्रांनी माझ्यावर बलात्कार केल्याचे  सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मुलीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले व आरोपींचा कसून शोध सुरु केला. गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. फोन करून मित्रांना बोलावलेमुलगी मित्राकडे जात असताना रस्त्यात एक आरोपी तिला भेटला. त्याने मी तुझ्या नातेवाईकांना ओळखत असून तुला मित्राकडे सोडतो, असे सांगितले. यानंतर तिला एका ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच्या दुसऱ्या एका मित्राला बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. अशाप्रकारे इतर आणखी दोन मित्रांनी येऊन तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारPuneपुणे