शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजचा मित्र असल्याचा बनाव करून केली मैत्री, खासगी व्हिडीओ शेअर करण्याची दिली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 20:22 IST

तरुणीकड़ून पैशांची मागणी करणारा गुन्हे शाखेच्या जाळयात

ठळक मुद्देखासगी व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, पैशांची मागणी करणाऱ्या विकृताला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने बेडया ठोकल्या आहेत.कमेल मोहम्मद हनीफ पटनी (२५) असे अटक आरोपीचे नाव आहे.              

मुंबई -  कॉलेजचा मित्र असल्याचे भासवून वेगवेगळ्या बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून तरुणीशी संवाद साधायचा. पुढे खासगी व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, पैशांची मागणी करणाऱ्या विकृताला गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने बेडया ठोकल्या आहेत. कमेल मोहम्मद हनीफ पटनी (२५) असे अटक आरोपीचे नाव आहे.

             

बांगुरनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. २१ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीत एक तरुण वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंट वरून संपर्क साधून खासगी व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करण्याची धमकी देत आहे. तसेच तिच्याकडून पैशांची मागणी होत असल्याने, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेच्या कक्ष ११ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला.    

      

तांत्रिक पुराव्याच्या आधारे वांद्रे येथून संशयित म्हणून पटनीला अटक केली. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये तरुणीसोबत कलेल्या संवादाचे स्क्रिनशॉट तसेच काही व्हिडीओ होते. गुन्हे शाखेने पटनीला ताब्यात घेत, बांगुरनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यानुसार बांगुर नगर पोलिसांनी त्याला या गुह्यांत अटक केली आहे.पटनी हा वांद्रे येथील रहिवासी आहे. त्याच्याकडे बांगुरनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

 

Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न 

 

खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या  

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

टॅग्स :ArrestअटकInstagramइन्स्टाग्रामPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाMumbaiमुंबई