शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

एटीएम कार्डद्वारे रक्कम काढून फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 2:16 AM

एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने महिलेकडील एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने घेतले. त्यानंतर परस्पर रक्कम काढून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला.

पिंपरी  - एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने महिलेकडील एटीएम कार्ड अनोळखी व्यक्तीने घेतले. त्यानंतर परस्पर रक्कम काढून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे उघडकीस आला.रेखा विजय पाखरे (वय ४१, रा. आदर्शनगर, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी पाखरे या १३ मार्चला डांगे चौकातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या खात्यामधून पैसे निघत नसल्याने त्या वेळी एटीएम सेंटरमध्ये उभा असलेला एक अनोळखी व्यक्ती त्यांना म्हणाला, मी पैसे काढून देतो. त्यानंतर त्यांचे एटीएम कार्ड घेतले.मात्र स्वाईप करुनही पैसे न निघाल्याने पाखरे यांना एटीएम कार्ड परत देताना पाखरे यांचे मूळ कार्ड न देता दुसरेच कार्ड दिले. तसेच आरोपीने पाखरे यांचे कार्ड स्वत:कडेच ठेवले. त्यानंतर एटीएम सेंटरमधून ७ हजार ५०० रुपये काढून घेत पाखरे यांची फसवणूक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएम