शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:55 IST

दुचाकीवरून आलेल्या संशयितास पोलिसांनी हटकले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांविषयी चौकशी केली.

पिंपरी : पिंपरी परिसरात गस्त घालत असताना,पोलीस कर्मचारी विकास रेड्डी,विद्यासागर भोते यांना दुचाकी चोरट्याची माहिती मिळाली. संशयितरित्या वावरत असताना त्याला हटकले. दुचाकीच्या कागदपत्रांची त्याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केली. त्यावेळी तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अधिक चौकशी केली असता, दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून मंगळवारी आणखी चार गुन्हे उघडकीस आले. चार  दुचाकी, एक टेम्पो असा मिळुन सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरट्याकडून जप्त करण्यात आला. विनोद श्यामराव लोखंडे (वय ३३, मिलिंदनगर) असे चोरट्याचे नाव आहे. दुचाकीवरून (वाहन क्रमांक एमएच १४,सीवाय. ८२७३) आलेल्या संशयितास पोलिसांनी हटकले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांविषयी चौकशी केली. त्याच्याकडे कागदपत्र नसल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केली असता, त्याने आणखी तीन दुचाकी तसेच एक मोटार चोरल्याची कबुली दिली. चार दुचाकी आणि एक टेम्पो चोरल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन तसेच अपर पोलीस आयु्कत मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त परिमंडल एक स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख,पोलीस हवालदार राजेंद्र राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, राजू काकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, विकास रेड्डी, विष्णू भारती, सोमेवर महाडिक, नामदेव राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीtwo wheelerटू व्हीलर