शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री अनिल देशमुख तुरुंगात पडले; उपचारासाठी जे.जे हॉस्पिटलला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:42 IST

Former minister Anil Deshmukh fall down :सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली गेल्या सहा महिन्यांपासून अनिल देशमुख आर्थर रोड तुरुंगात आहेत. आर्थर रोड जेलमध्ये चालत असताना ते पडले आणि त्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

अनिल देशमुख यांना उपचारांसाठी शुक्रवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख जेलमधील बाथरूममध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात दाखल आहेत. आज त्यांचा MRI काढण्यात आला आहे. चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांचा खांदा सरकला आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे.  त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवारी त्यांना जे. जे. रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अद्याप या प्रकरणातील सविस्तर माहिती प्राप्त झाली नाही आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखjailतुरुंगPoliceपोलिसJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालय