शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 20:43 IST

कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांचा मृतदेह राहत्या घरात आढलला.

Karnataka News : कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ते रविवारी बंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, त्यांच्या पत्नीवरच हत्येचा संशय आहे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

बंगळुरुमधील के एचएसआर लेआउट येथील राहत्या घरात ओम प्रकाश यांचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेमागे ओम प्रकाश यांच्या पत्नीचा हात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू केला आहे. एवढ्या मोठ्या पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

IPS ओम प्रकाश यांचा परिचय1981 च्या बॅचचे IPS अधिकारी ओम प्रकाश 2015 मध्ये राज्याचे 38वे महासंचालक बनले होते. ओम प्रकाश यांनी होमगार्ड कमांडंट जनरल आणि सिव्हिल डिफेन्स संचालक, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे महासंचालक या पदांवरही काम केले. त्यांनी कर्नाटकातील बेल्लारी येथील हरपनहल्ली उपविभागाचे एएसपी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मूळ बिहारमधील चंपारण येथील रहिवासी असलेले ओम प्रकाश निवृत्तीनंतर आपल्या कुटुंबासह बंगळुरुमध्येच राहायचे.  

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकPoliceपोलिस