शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांसह अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 21:15 IST

मेहता व साथीदारांनी सदर जमिनीचा कब्जा घेण्यासाठी अचानक जमून रखवालदारास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. 

ठळक मुद्देया प्रकरणी जमीन मालक असलेले श्यामसुंदर अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर  भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी नगरसेवक प्रशांत केळुसकर, मेहतांचे निकटवर्तीय संजय थरथरे आणि इतर ३५- ४० जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या तोदिवाडी जमिनीचा बळजबरी ताबा घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी भाजपा नगरसेवक प्रशांत केळुस्कर , मेहता समर्थक संजय थरथरे आणि इतर ३५ ते ४० जणांवर मंगळवारी रात्री भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .भाईंदरच्या तोदिवाडी येथील २७ हजार १९० हजार चौ.मी. चा भूखंड असून सदर भूखंडावरून मंगळवारी सायंकाळी वाद झाला. सदर वादाची माहिती कळताच भाईंदरमध्ये विसर्जन व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलेले पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड , अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील सह स्थानिक पोलीस अधिकारी व मोठा पोलिसफाटा घटनास्थळी पोहचला. पोलिसांनी तेथून जमाव पांगवला. घटनास्थळी स्वतः मेहता, केळुस्कर आदी उपस्थित होते .या प्रकरणी जमीन मालक असलेले श्यामसुंदर अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर  भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी नगरसेवक प्रशांत केळुसकर, मेहतांचे निकटवर्तीय संजय थरथरे आणि इतर ३५- ४० जणांविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.अग्रवाल यांच्या फिर्यादी नुसार, सदर जमिनीची मालकी आणि ताबा त्यांचे असून तसे फलक लावले होते. परंतु मेहता व साथीदारांनी सदर जमिनीचा कब्जा घेण्यासाठी अचानक जमून रखवालदारास मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. आपले आधीचे फलक तोडले व ते चोरून नेले. रखवालदाराची कॅबिन तोडली. जमिन बळकावण्याचा प्रयत्न केला.तर आज बुधवारी माजी नगरसेवक प्रशांत केळुस्कर म्हणाले कि , सदर जागा आम्ही खरेदी केली असून आमचे वोचमन तेथे आहेत . सदर जागेत बाहेरची काही माणसे घुसल्याचे कळल्याने आम्ही देखील तिकडे गेलो होतो. आमची फिर्याद आज पोलिसांना दिली असून गुन्हा दाखल केला जात आहे . स्वतः पोलीस अधीक्षक घटनास्थळी येतो याचा अर्थ राजकीय दबावाखाली आमच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप केळुस्कर यांनी केला.  

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

टॅग्स :Policeपोलिसmira roadमीरा रोडBJPभाजपाMLAआमदार