शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 18:49 IST

पीडित मुलीच्या घरी त्याचं  येणं जाणं होतं. तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पाकिस्तानी असून तो वृंदावनमध्ये कसा राहत होता, त्याच्याकडे कायदेशीर कागदपत्रं आहेत का, याबाबत पोलीस आता चौकशी करत आहेत.

ठळक मुद्देआरोपी पाकिस्तानी युवकाचे नाव आनंद असून तो पीडीत मुलीच्या कुटुंबियांच्या परिचयाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

कृष्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मथुरेत दुष्कृत्य घडल्याने खळबळ माजली आहे. या कृष्ण नगरीत एका अल्पवयीन परदेशी मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. ही परदेशी मुलगी युक्रेनची असून गेल्या ५ वर्षांपासून तिथे राहते आहे. आरोपी पाकिस्तानी युवकाचे नाव आनंद असून तो पीडीत मुलीच्या कुटुंबियांच्या परिचयाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

 

पीडित मुलीचे वडील हे तिथे भजनाच्या कार्यक्रमात वाद्य वाजविण्याचं काम करतात. तसेच आरोपी आनंद हा देखील तिथे संगीत शिकविण्याचं काम करतो. त्याने मुलीला आमिष दाखवून निर्जनस्थळी नेले आणि बलात्कार केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आनंद हा पाकिस्तानातल्या कराची येथे राहणार असून गेले काही वर्ष तो वृंदावनमध्येच राहत होता. पीडित मुलीच्या घरी त्याचं  येणं जाणं होतं. तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पाकिस्तानी असून तो वृंदावनमध्ये कसा राहत होता, त्याच्याकडे कायदेशीर कागदपत्रं आहेत का, याबाबत पोलीस आता चौकशी करत आहेत.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

टॅग्स :Rapeबलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकPOCSO Actपॉक्सो कायदा