शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 20:45 IST

याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला अटक केली आहे. 

ठळक मुद्देसहार रोड येथील संतोषी माता नगर येथे राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेनं जुन्या वादातून एका ४ वर्षाच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या केली. मधू गाधे (२९) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला सहार पोलिसांनी अटक केली आहे. 

मुंबई - कोरोनाच्या संकटाशी आपण सर्वजण लढत असताना मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात सहार रोड येथे एक धक्कादायक प्रकार घडला. सहार रोड येथील संतोषी माता नगर येथे राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेनं जुन्या वादातून एका ४ वर्षाच्या चिमुरड्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनं सर्व परिसर हादरून गेला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा मृत मुलाच्या आई-वडिलांशी वाद होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, महिलेने बदला घेण्यासाठी ४ वर्षांच्या श्रेयस कदमची हत्या केली. मधू गाधे (२९) असे आरोपी महिलेचे नाव असून तिला सहार पोलिसांनीअटक केली आहे. तिने ४ वर्षांच्या चिमुरड्याला सोमवारी रात्री पहिल्या माळ्यावरील घरी बोलवलं. त्यानंतर आरोपी महिलेनं लेगीज पँटीने चिमुरड्याचा गळा आवळला, इतकेच नव्हे तर निर्दयी असलेल्या तिने तिच्या बाथरुममध्येच पाण्याने  भरलेल्या बादलीत त्याचं डोकं बुडवलं आणि जीवे ठार मारलं अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेला अटक केली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

 

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

 

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

 

लॉकडाऊनने घेतले पुन्हा दोन बळी, तरुणाचा गळफास घेऊन तर वृद्धाने रेल्वेखाली केली आत्महत्या

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई