खळबळजनक! कौटुंबिक वादातून गोळीबार; एकाच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 13:36 IST2019-05-25T13:23:03+5:302019-05-25T13:36:58+5:30

मृत व्यक्तीचे नाव ईबनेहसन खान (60) असे आहे.

Firing due to family disputes; one relative died | खळबळजनक! कौटुंबिक वादातून गोळीबार; एकाच मृत्यू 

खळबळजनक! कौटुंबिक वादातून गोळीबार; एकाच मृत्यू 

ठळक मुद्देइब्लिस हा साकीनाका येथील रहिवासी आहे. कौटुंबिक वादातून गोळीबार नातेवाईकावर गोळीबारइब्लिसचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला

मुंबई - अंधेरीतील  साकीनाका परिसरातील नहार सोसायटी येथे कौटुंबिक वादातून गोळीबार नातेवाईकावर गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना भरदिवसा घडल्याने परिसरात एकाच खळबळ माजली आहे. मृत व्यक्तीचे नाव ईबनेहसन खान (60) असे आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करत असून आरोपी पोलिसांना स्वतः शरण आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरु केली आहे. 

इब्लिसचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. इब्लिस हा साकीनाका येथील रहिवासी आहे. ही घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेतले यांनी लोकमतशी बोलताना दिली. याबाबत पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत. 



 

Web Title: Firing due to family disputes; one relative died