शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

''आमचो कोळीवाडो'' हॉटेलला भीषण आग, जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 18:33 IST

या आगीत हॉटेलचे खूप नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही. 

वसई - वसई पश्चिमेकडे स्टेला माणिकपूर परिसरात असलेल्या प्रसिद्ध अशा हॉटेलला आज दुपारी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी आग विजविण्याचे प्रयत्न करत आहेत. या आगीत हॉटेलचे खूप नुकसान झाले असून जीवितहानी झालेली नाही. 

वसई पश्चिमेच्या बाभोळा येथील आमचो कोळिवाडो या प्रसिध्द उपहारगृहाला सोमवारी दुपारी आग लागली. या आगीत कुठलिही जिवितहानी  झालेली नसली तर आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक झाले. या हॉटेल प्रमाणेच शहरातील अनेक हॉटेल्सने अग्निसुरक्षा केली नसल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. 

वसई पश्चिमेकडील बाभोळा येथे आमचो कोळिवाडो हे हॉटेल आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक हॉटेलमध्ये आग लागली. हॉटेलमधील कर्मचारी आणि काही ग्राहकांनी लगेच बाहेर धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. पाऊण तासानंतर आग विझविण्यात यश आले. हॉटेलातील सिलेंडर व्यवस्थित होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. हे हॉटेल प्रशांत शेट्टी आणि अन्य भागीदारांच्या मालकीचे आहे. मुख्य रस्त्यावर हे हॉटेल आहे. भरदुपारी हॉटेलमध्ये आगीच्या ज्वाळांनी पेट घेतल्याने एकच घबराहट पसरली होती. पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील वाहतूक थांबवली होती. दुपारची वेळ असल्याने हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी नव्हती. त्यामुळे ग्राहकांना होणार धोका टळला असं म्हणावं लागेल.

टॅग्स :Crimeगुन्हाVasai Virarवसई विरारhotelहॉटेलfireआग