शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
2
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
3
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
5
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
6
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
7
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
8
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
9
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
10
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
11
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
12
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
13
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
14
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
15
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
16
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
17
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
18
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
19
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
20
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूशी झुंज देतेय! आजीच्या कुशीत झोपलेली नात; मामाच्या वासनेला बळी पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 17:23 IST

तिसरीच्या वर्गात शिकणारी मुलगी शनिवारी रात्री भागातील एका गावात नेहमीप्रमाणे आपल्या आजीसमवेत झोपली होती. असा आरोप केला जात आहे की, झोपेत असताना त्याचा मामा चंदू तिला जंगलात घेऊन गेले आणि त्याने बलात्कार केला.

ठळक मुद्देही घटना घडल्यानंतर आरोपीने मुलीला तिच्या घरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर तिंदवारी-बाबेरू रोडवरील क्योटरा गावाजवळ जंगलात सोडले.या संदर्भात मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मामाविरूद्ध गुन्हा दाखल करून आरोपी मामाला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे कबुली दिली आहे.

बांधा - उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील तिंदवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आजीबरोबर झोपलेल्या ९ वर्षाच्या मुलीला घराबाहेर जंगलात नेऊन तिच्या मामाने बलात्कार केल्याचा आरोप केला. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी ही माहिती दिली. तिंदवारी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राम दिनेश तिवारी यांनी सांगितले की, तिसरीच्या वर्गात शिकणारी मुलगी शनिवारी रात्री भागातील एका गावात नेहमीप्रमाणे आपल्या आजीसमवेत झोपली होती. असा आरोप केला जात आहे की, झोपेत असताना त्याचा मामा चंदू तिला जंगलात घेऊन गेले आणि त्याने बलात्कार केला.पोलिसांनी सांगितले की, ही घटना घडल्यानंतर आरोपीने मुलीला तिच्या घरापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर तिंदवारी-बाबेरू रोडवरील क्योटरा गावाजवळ जंगलात सोडले. प्रभारी पोलीस निरीक्षक तिवारी म्हणाले की, ग्रामस्थांच्या माहितीवरुन रविवारी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मुलीला बेशुद्ध अवस्थेत जंगलातून ताब्यात घेतले आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले,तिची प्रकृती चिंताजनक आहे. या संदर्भात मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मामाविरूद्ध गुन्हा दाखल करून आरोपी मामाला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे कबुली दिली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

 

लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल

 

हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना 

 

बापरे! आई आणि  मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटक