शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

आर्थिक अडचणीच्या बनावाला फसली, अन् मित्राला ७५ तोळे सोने देऊन बसली!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 5:10 AM

शिबीनच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. तिच्या घरात बेडखाली एक गुप्त बॉक्स ठेवला होता, त्यात सोने होते. तिने शिबीनला ७५ तोळे सोने दिले.

ठळक मुद्देशिबीनच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. तिच्या घरात बेडखाली एक गुप्त बॉक्स ठेवला होता, त्यात सोने होते. तिने शिबीनला ७५ तोळे सोने दिले.

थिरुवनंतपुरम : तिरुवनंतपुरम येथील दहावीच्या विद्यार्थिनीने समाजमाध्यमावर भेटलेल्या मित्रांना ७५ तोळे सोने भेट म्हणून दिले. एशियानेट न्यूजनुसार, वर्षभरापूर्वी शिबीन नावाच्या तरुणाने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये आर्थिक अडचणीत असल्याचे म्हटले होते. ही पोस्ट वाचून विद्यार्थिनी (१५) शिबीनशी बोलली. त्यांची मैत्री झाली.

शिबीनच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तिने धक्कादायक पाऊल उचलले. तिच्या घरात बेडखाली एक गुप्त बॉक्स ठेवला होता, त्यात सोने होते. तिने शिबीनला ७५ तोळे सोने दिले. शिबीनने हे सोने विकले. घराचे नूतनीकरण केले. राहिलेले ९.८ लाख घरात ठेवले. सोने दिसेनासे झाल्यावर विद्यार्थिनीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर शिबीन आणि त्याची आई शाजिलाला अटक झाली. विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, ७५ तोळे सोन्यापैकी ४० तोळे पलक्कडच्या दुसऱ्या तरुणाला दिले, त्याला ती इन्स्टाग्रामद्वारे भेटली. सोने मिळताच त्या तरूणाने इन्स्टाग्राम ब्लॉक केले, पण पोलीस हे मान्य करायला तयार नाहीत. आरोपींची चौकशी केल्यावर अधिक माहिती बाहेर येईल, असे ते म्हणाले.

७५ नव्हे २७ तोळेच दिले nविद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, तिने एक वर्षापूर्वी शिबीनला सोने दिले होते. पोलिसांनी त्याच्या घरातून १० लाख रुपये जप्त केले. nशिबीनने पोलिसांना मला तिने ७५ नव्हे, तर २७ तोळे सोने दिले, असे सांगितल्यावर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनंPoliceपोलिस