शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

कौटुंबिक वाद बेतला १० महिन्यांच्या बाळाच्या जीवावर, बापाने खिडकीतून फेकून केली हत्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:18 IST

Murder Case :किशनगंज पोलीस अधिकारी ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले की, काकोली परिसरात राहणारी सायरा (२०) हिचे लग्न नाहरगड येथील अस्लमसोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता.

जयपूर - पती पत्नीत झालेल्या वादानंतर वडिलांनी दहा महिन्याच्या बाळाचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीसोबत भांडण झाल्यांतर आरोपीने मुलाला खिडकीबाहेर फेकून दिलं. यात गंभीर जखमेमुळे बाळाचा मृत्यू झाला. ही घटना बारा जिल्ह्यातील आहे. किशनगंज पोलीस ठाण्यात महिलेने या घटनेबाबत गुन्हा दाखल केला.

किशनगंज पोलीस अधिकारी ओमप्रकाश वर्मा यांनी सांगितले की, काकोली परिसरात राहणारी सायरा (२०) हिचे लग्न नाहरगड येथील अस्लमसोबत दोन वर्षांपूर्वी झाला होता. यानंतर अस्लम दारूच्या नशेत येऊन पत्नी सायराला रोज मारहाण करत असे. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. त्यानंतर ती आपल्या १० महिन्यांच्या मुलाला घेऊन किशनगंज येथील वडिलांच्या घरी आली.

 

नंतर  तिचा पती अस्लम  सकाळी सासरी पोहोचला आणि पत्नीला ताबडतोब परत नाहरगडला येण्यासाठी जबरदस्ती करू लागला. यावर तिने स्वयंपाक करून निघण्यास सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि अस्लमने रागाच्या भरात १० महिन्यांच्या चिमुरडीला त्याच्या मांडीवर घेऊन खिडकीबाहेर रस्त्यावर फेकून दिले. रस्त्यावर पडल्याने निष्पाप बाळाच्या  डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर बाळाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याआधीच बाळाचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान