शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सुपे - चौफुला रस्त्यावर ट्रकच्या धडकेत अपघातात बापलेक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 15:59 IST

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील कंपनीत मुलाखत देण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या बापलेकाला समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली.

ठळक मुद्देपडवी हद्दीतील पानमळानजीक घटना या अपघातानंतर ट्रक चालक फरार

सुपे: दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील कंपनीत मुलाखत देण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या बापलेकाला समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली.या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना सुपे - चौफुला रस्त्यावरील पडवी हद्दीतील पानमळा येथे सोमवारी ( दि. २२) सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. तर या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.          रामचंद्र तुकाराम लव्हे ( वय ५५ ), अमोल रामचंद्र लव्हे (वय २५ रा. बाबुर्डी, लव्हे गोठा, ता. बारामती) या बापलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लव्हे हे सुप्याकडुन चौफुल्याकडे लुना ( एम एच ४२ ए सी ३६४१ ) वरुन निघाले होते. तर चौफुल्याच्याबाजुने मालवाहतूक ट्रक ( क्र. एम एच १४ व्ही ५३९६ ) सुप्याकडे येत होता. या दरम्यान पानमळा येथील बसस्टॉपनजीक समोरुन आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोघे डांबरीरस्त्यावर पडले. यावेळी त्या दोघांच्या डोक्याला जबर मार लागुन रक्तस्त्राव झाल्याने बापलेकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. हे दोघे लुनावर कुरकुंभ येथील सिप्ला कंपनीत मुलाच्या मुलाखतीसाठी निघाले होते.मात्र, वाटेवर या बापलेकांवर काळाने घाला घातला.        यासंदभार्तील फिर्याद राजकुमार किसन लव्हे (वय ३५ रा. बाबुर्डी ) यांनी यवत पोलिसांना दिल्याचे पोलिस कॉंस्टेबल ए. एम. गायकवाड यांनी दिली. या अपघातातील मालवाहतुक ट्रक चालक आप्पा नामदेव गायकवाड (रा. यवत ) फरार झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एन. देवकर करीत आहेत.  

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूAccidentअपघात