शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रात्री अर्धवट जेवण केले अन् घरातून निघून गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 19:41 IST

Suicide Case : मृतक कैलास उमरे यांची पत्नी विद्या कैलास उमरे यांनी या संबंधी वडनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कैलास उमरे यांच्याकडे दोन एकर शेतजमीन होती.

ठळक मुद्देमृतक शेतकऱ्याचे नाव कैलास खुशाल उमरे ( ४८)  रा. वडनेर आहे.

हिंगणघाट( वर्धा) :  तालुक्यातील वडनेर येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २६ जुलै रोजी उघडकीस आली आहे. मृतक शेतकऱ्याचे नाव कैलास खुशाल उमरे ( ४८)  रा. वडनेर आहे.

मृतक कैलास उमरे यांची पत्नी विद्या कैलास उमरे यांनी या संबंधी वडनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कैलास उमरे यांच्याकडे दोन एकर शेतजमीन होती. त्यांनी वडनेर येथील बॅक ऑफ इंडियाच्या शाखेतून कर्ज काढून शेती केली होती.मात्र त्यांच्यावर वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे ते नेहमी विचारात राहत होते व त्यांना अशातच दारुचे व्यसन लागले. कैलास याने २५ जुलै रोजी रात्री अर्धवट जेवन केले व रात्री दीड वाजताच्या सुमारास ते घरून निघून गेले व त्याचा शोध घेत असताना घरा जवळील सरकारी विहीरीत रात्री टार्च ने बघितले असता कैलास उमरे यांची चप्पल विहिरीत पाण्यावर तरंगताना दिसली.  कैलास उमरे यांचे प्रेत विहिरी बाहेर काढून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला असून या घटनेचा पुढील तपास वडनेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास  प्रशांत वैद्य ,तुषार इंगळे,पोलीस कर्मचारी करीत आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूfarmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरी