शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:11 AM

सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई -  सावत्र मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीला अटक करण्यात आली आहे. सावत्र मुलीला उद्देशून अश्लील बोलल्याचा आणि अश्लील छायाचित्रे दाखवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणात समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अनेक हिंदी मालिकांमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या या अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी या व्यक्तीशी विवाह केला होता. या अभिनेत्रीला पहिल्या पतीपासून असलेली मुलगीही तिच्यासोबत राहत होती. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून या अभिनेत्रीचा दुसरा पती त्याच्या सावत्र मुलीशी अश्लीस संभाषण करून तसेच अश्लील फोटो दाखवून गैरवर्तन करत होता. अखेर आज या अभिनेत्रीने समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात भादंवि कलम 354 अ, 323, 504, 506, 509, 67 अ आयटी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या पतीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई