शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची छेड़ काढल्याच्या संशयातून वृद्ध आचारीची हत्या, मृतदेह फेकला उड्डाणपुलाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 15:34 IST

Cook murdered on suspicion of molesting girl : याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मो.सलीम जफर मो. अख्तरआलम उर्फ सलीम (३८) याला अटक केली आहे.

मुंबई : मुलीची छेड़ काढल्याच्या संशयातून घरातील ६२ वर्षीय आचारीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घाटकोपर मानखुर्द लिंक रोड साठे नगरच्या विरुद्ध बाजूस उड्डाणपुलाच्या खाली फेकल्याची धक्कादायक घटना मानखुर्द पोलिसांच्या कारवाईतून सोमवारी उघड़कीस आली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी मो.सलीम जफर मो. अख्तरआलम उर्फ सलीम (३८) याला अटक केली आहे.

मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास साठे नगर येथील उड्डाणपुलाच्या खाली एकाचा मृतदेह मिळून आला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालातून मृतदेहाच्या अंगावर जखमा असून मारहाणीमुळे हत्या झाल्याचे समोर आले. त्यानुसार, हत्येचा गुन्हा नोंदवत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांचे फ़ोटो व्हायरल केले. फ़ोटो पाहून नंन्ने साबीर शेख (३८) पुढे आले, आणि मृत व्यक्ती त्यांचे सासरे असल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांना मृत व्यक्ती अब्दुल खलील शेख (६९) हे सलीम यांच्या घरात आचारी म्हणून काम करत असल्याची माहिती मिळताच पथकाने तेथे धाव घेतली. सलीम मिळून आले नाही. ते पांजरपोळ परिसरात असल्याची माहिती मिळताच, पथकाने तेथून त्याला ताब्यात घेतले.

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले पतीला अन् पायाखालची सरकली जमीन

सलीमच्या चौकशीत त्यानेच, शेखची हत्या केल्याची कबुली दिली.  मुलीची छेड़ काढल्याच्या संशयातून त्याने, शनिवारी शेखला मारहाण केली. याच मारहाणीत शेखचा मृत्यू झाल्याने त्याला पत्नीच्या मदतीने मानखुर्द परिसरात फेकल्याचे सांगितले. त्यानुसार, मानखुर्द पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूMolestationविनयभंगMumbaiमुंबईPoliceपोलिसArrestअटक