शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या भावाने वडिलांसह लहान भावाची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 01:48 IST

जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथे किरकोळ कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने वडील व लहान भावावर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पहूर (ता. जामनेर) : जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथे किरकोळ कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने वडील व लहान भावावर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मोठा भाऊ नीलेश याला वडील व लहान भावाने तू नेहमी भांडण करत असतो, असे म्हणून किरकोळ मारल्याच्या रागातून त्याने वडील आनंदा कडूबा पाटील यांना चाकूने वार करून ठार केले. नंतर लहान भाऊ महेंद्रवर वार करून त्यालाही संपविल्याची घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी नीलेश पाटील याला अटक केली आहे. तसेच चाकूही जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र आनंदा पाटील व त्याची पत्नी अश्विनी हे जळगावहून शनिवारी सकाळी आई वडील यांना भेटण्यासाठी आले. रात्री त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पांडुरंग हिरामण सोनवणे यांच्याशी मोठा भाऊ नीलेश पाटील (३५) याचे भांडण सुरू होते. आनंदा पाटील (५५) व महेंद्र यांनी नीलेशला समजावून घरी आणले व तू नेहमी गावात भांडणे करीत असतो असे म्हणून तिन चार चापटा मारल्या. नंतर नीलेश त्याच्या खोलीत झोपला. त्यांनतर सर्वजण झोपायला गेले. रात्री अकरा ते साडे अकरा वाजता नीलेशने धारदार चाकूने ओट्यावर झोपलेल्या स्वत:च्या वडिलांचे तोंड दाबून सपासप वार केले. ते जागीच ठार झाले. महेंद्र घटनास्थळाकडे येत असताना नीलेशने त्याच्यावर वार केले, असे महेंद्रची पत्नी अश्विनी पाटील हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी