शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

'जेट एअरवेज'च्या गोयल यांच्या घरावर ईडीची छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 6:13 PM

बुधवारी सकाळी ४ ईडीने नरेश गोयल यांना समन्स पाठवले होते.

ठळक मुद्देआज पहाटे ४ वाजेपर्यंत ही ईडीने कारवाई केली.नरेश गोयल यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीने छापा टाकला.

मुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणातील कथित प्रकरणी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या मुंबईतील पेडर रोड येथील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. नरेश गोयल यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीने छापा टाकला. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. त्याआधी बुधवारी सकाळी ४ ईडीने नरेश गोयल यांना समन्स पाठवले होते. कर वाचवण्यासाठी नरेश गोयल यांनी देशातील आणि पदेशातील कंपन्यांमध्ये देवाण-घेवाण केली होती. तसेच पैसा देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे. आज पहाटे ४ वाजेपर्यंत ही ईडीने कारवाई केली. नरेश गोयल यांचा जबाब देखील नोंदविण्यात आला आहे. 

 

‘जेट एअरवेज’च्या गोयल दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

जेट एअरवेज कंपनी आर्थिक डबघाईस आली असतानाही खोटी माहिती व आमिष दाखवून एका व्यावसायिकाची ४६ कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नरेश गोयल व त्यांची पत्नी अनिता नरेश गोयल यांच्याविरुद्ध एम.आर.ए.मार्ग पोलीस ठाण्यात अलीकडेच गुन्हा दाखल झाला आहे. दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट भागात कार्यालय असलेल्या अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी राजेंद्रन नेरुपरंबिल यांनी तक्रार दिली होती. दरम्यान, छापा टाकण्यापूर्वी, फेमा अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने जेट अधिकाऱ्यांच्या जागेसह दिल्ली आणि मुंबईतील १२ ठिकाणी शोध घेतला. यात जेट अधिकाऱ्यांच्या ठिकाणांचा समावेश होता.

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या दिल्ली, मुंबईतील घरांवर ईडीचे छापे

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJet Airwaysजेट एअरवेजraidधाडMumbaiमुंबई