शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये घरी आलेला नवरा ठरला विवाहबाह्य संबंधात अडसर, पत्नीने केली गळा घोटून हत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 14:12 IST

Lockdown : संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम राणीला आणि त्यानंतर तिचा चुलत भाऊ अनिकेत याला ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत या दोघांमधील प्रेमसंबंध उघडकीस आले आहेत.बुधवारी रात्री अकरा वाजता राणीने तिचा नवरा विक्रमला बटाटाच्या चोखामध्ये आठ झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या.

आग्रा - लॉकडाऊनमध्ये पाच दिवसांपूर्वी नोएडा येथून खांडा या गावी आपल्या घरी आलेल्या विक्रम सिंग (वय 30) याचा बुधवारी रात्री गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली. पत्नी राणी आणि मावशीचा मुलगा अनिकेत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत या दोघांमधील प्रेमसंबंध उघडकीस आले आहेत. विक्रमला याचा संशय आला. म्हणून त्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून त्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली.  

संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम राणीला आणि त्यानंतर तिचा चुलत भाऊ अनिकेत याला ताब्यात घेतले. विक्रमचे वडील सुरेंद्र सिंग  यांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. बरहन पोलीस स्टेशनचे प्रभारी यांनी सांगितले की, राणी देवी आणि प्रताप सिंग यांच्यात प्रेमसंबंधाची बाब समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, बुधवारी रात्री अकरा वाजता राणीने तिचा नवरा विक्रमला बटाटाच्या चोखामध्ये आठ झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. यामुळे रात्री एक वाजेच्या सुमारास विक्रम अस्वस्थ झाला होता, म्हणून त्याने उठून द्राक्षे खाल्ली. तो झोपी जाताच थोड्याच वेळात त्याची हत्या करण्यात आली.

 

आरोपी प्रतापने विक्रमचे आपल्या मामाची मुलगी राणीशी लग्न लावून दिले होते. राणीला दोन वर्षाचा मुलगा देखील आहे. आरोपीचे वडील आरोपी प्रताप यांचे वडील धर्मवीर सिंह हे दारू तस्कर आहेत. तो हरियाणा येथून दारू आणून पुरवतो. त्याच्याविरोधात बरहन पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी तो तुरूंगातही गेला आहे.

हत्येला आत्महत्या करण्याचा कट रचला जात होताविक्रमला ठार मारण्याचा आणि आत्महत्या दाखवण्याचा बनाव करण्याचा कट राणी आणि प्रताप यांच्यात शिजला होता, असे पोलिसांनी सांगितले. विक्रमच्या आईने किंचाळवून गर्दी जमवली नाहीतर आरोपी कट शिजवण्यात यशस्वी झाले असते.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश