शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधील स्टंटबाजीमुळे गेला दहावीच्या विद्यार्थ्याचा जीव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 20:42 IST

लोकल सुरु होताच मोहम्मद जुबेर शेख (१७) आणि त्याच्या मित्र यांच्यासमवेत लोकलच्या दरवाज्यात उभे राहून स्टंट करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देसॅण्डहर्स्ट रोड ते डाकयार्ड रोड स्थानकादरम्यान लोकलने वेग घेताच शेखने दरवाज्याच्या खांबाला पकडून शरीर संपूर्ण लोकल बाहेर लोंबकळत ठेवत स्टंट करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची वडाळा रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

मुंबई - वडाळा पूर्वेकडील बरकत अली नाका येथे राहणारा दहावीचा विद्यार्थी सीएसएमटी येथील अंजूमन इस्लाम शाळेत शिकत होता. शाळेतून घरी जाण्यासाठी मस्जिद बंदर स्थानकातून त्याने लोकल पकडली. लोकल सुरु होताच मोहम्मद जुबेर शेख (१७) आणि त्याच्या मित्र यांच्यासमवेत लोकलच्या दरवाज्यात उभे राहून स्टंट करण्यास सुरुवात केली. मुळात लोकल रिकामी असताना काही प्रवाशांनी शेख आत बसण्याचा सल्ला दिला. मात्र, स्टंट करण्याच्या नादात असलेल्या शेखने त्याकडे दुर्लक्ष केले.

सॅण्डहर्स्ट रोड ते डाकयार्ड रोड स्थानकादरम्यान लोकलने वेग घेताच शेखने दरवाज्याच्या खांबाला पकडून शरीर संपूर्ण लोकल बाहेर लोंबकळत ठेवत स्टंट करण्यास सुरुवात केली. याचवेळी रुळांशेजीर खांबावर शेख जोरदार आदळला. या अपघातामुळे शेख गंभीरपाने जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी अपघातीमृत्यूची वडाळा रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेDeathमृत्यूStudentविद्यार्थी