शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बेड्यांसह आरोपीने केले पलायन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 9:15 PM

पुणे पोलिसांच्या ताब्यातून आरोपी निसटला; अन्य आरोपींच्या शोधासाठी आणले होते लातुरात

शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) - खुनाच्या गुन्ह्यातील अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे-हडपसरचे पोलीस एका आरोपीस येरोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथे घेऊन आले होते. तेव्हा या आरोपीने पोलिसांना हिसका देत बेड्यांसह पलायन केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पुणे-हडपसर येथील पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात विकास रघुनाथ सूर्यवंशी (२७, रा. हेळंब, ता. देवणी) यास अटक केली होती. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी हे पोलीस गुरुवारी आरोपी सूर्यवंशी यास  येरोळ येथे आणले होते. दरम्यान, सदरील आरोपीने पोलिसांना हिसका देत नजिकच्या उसात पसार झाला. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत सापडला नाही. अखेर पोलीस कमर्चारी अनिल कुसळकर यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे