शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतची अ‍ॅटॉप्‍सी करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला खळबळजनक खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 20:39 IST

Sushant Singh Rajput Suicide : शनिवारी सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली, जिथे सुशांतची अ‍ॅटॉप्‍सी करणाऱ्या डॉक्टरांची विचारपूस करण्यात आली.

ठळक मुद्दे सीबीआयला सुशांतचा पोस्टमॉर्टेम अहवाल शुक्रवारी दुपारीच मिळाला, त्यानंतर शनिवारी एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पोस्टमॉर्टेम केलेल्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे. सीबीआय चौकशीत सुशांतची अटॉप्‍सी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, मुंबईपोलिसांनी त्यांना लवकरच पोस्टमार्टम करण्यास सांगितले होते. शनिवारी सीबीआयची एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली, जिथे सुशांतची अ‍ॅटॉप्‍सी करणाऱ्या डॉक्टरांची विचारपूस करण्यात आली.अ‍ॅटॉप्‍सीच्या अहवालात अनेक त्रुटी आढळून आल्यासुशांत प्रकरणात मुंबई गाठलेली सीबीआयची टीम शनिवारी दुसर्‍या दिवशी चौकशीत व्यस्त आहे. सीबीआयला सुशांतचा पोस्टमॉर्टेम अहवाल शुक्रवारी दुपारीच मिळाला, त्यानंतर शनिवारी एक टीम कूपर रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयात 5 डॉक्टरांकडून चौकशी केली गेली आहे. अ‍ॅटॉप्‍सी अहवालात अनेक प्रकारचे त्रुटी समोर आल्या आहेत.मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी केला घाईघाईत पोस्टमॉर्टेमटाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, जेव्हा सीबीआयच्या पथकाने डॉक्टरांची सुशांतची अ‍ॅटॉप्‍सी करण्यात इतकी घाई का केली आहे असे विचारले तेव्हा एका डॉक्टरने सांगितले की, त्यांना मुंबई पोलिसांना तसे करण्यास सांगितले आहे. 14 जून रोजी सकाळी सुशांतचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये पंखावर लटकलेला आढळला, त्यानंतर 14 जूनच्या रात्री सुशांतचा पोस्टमॉर्टेम करण्यात आला. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

 

सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभागMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर