शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

२४ लाखाच्या फीवरून वकिलांमध्ये वाद; उच्च न्यायालयातील दाव्यात सहा कोटींचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 4:10 PM

Crime News : हे प्रकरण थेट दिग्रस पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

ठळक मुद्देदोघांनीही परस्पराविरुद्ध तक्रारी करून कारवाईची मागणी केली आहे. वकिलांमध्ये फी वरून जुंपलेला वाद सध्या विधीक्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.

यवतमाळ : शासनाच्या अपिलविरोधात उच्च न्यायालयात खटला चालविण्यात आला. या खटल्यात व्याजासह सहा कोटी रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने केला. हे प्रकरण चालविणाऱ्या वकिलाला २४ लाख रुपये फी देण्याचे ठरले. या फी वरूनच दोन वकिलांमध्ये वाद झाला. हे प्रकरण थेट दिग्रस पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.

ॲड. इरफान मन्नान धोंगडे (रा. नागपूर, ह.मु. खाटीकपुरा दिग्रस) यांच्या तक्रारीवरून सलमान पठाण रफीक पठाण (२६) रा. संभाजीनगर याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी इरफान धोंगडे यांना घरात शिरुन मारहाण केली व रोख दहा हजार रुपये हिसकावून नेत धमकावले, असा आरोप आहे. तर ॲड. साजीद वर्षाणी रा. दिग्रस यांनी दिलेल्या तक्रारीवरून ॲड. इरफान धोंगडे यांच्याविरुद्ध ब्लॅकमेलिंग करणे, खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही परस्पराविरुद्ध तक्रारी करून कारवाईची मागणी केली आहे. वकिलांमध्ये फी वरून जुंपलेला वाद सध्या विधीक्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसadvocateवकिलYavatmalयवतमाळnagpurनागपूर