शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

DHFL Scame : वाधवानच्या जामिनाविरोधात ईडीची उच्च न्यायलायत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 21:17 IST

ईडीतर्फे वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्या. प्रकाश नाईक यांच्यापुढे अर्ज सादर केला. 

ठळक मुद्दे न्यायालयाने हा अर्ज दाखल करून घेत वाधवान याला नोटीस बजावत या अर्जावर २३ एप्रिल रोजा सुनावणी ठेवली. गेल्याच आठवड्यात ईडीने वाधवानच्या पाच आलिशान कार जप्त करण्याचे आदेश दिले.

मुंबई : डीएचएफएलचा प्रवर्तक कपिल वाधवान याने जामिनावर सुटका करताना न्यायालयाने घातलेल्या अटींचे व लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने त्याचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी सक्तवसुली संचालनालयाने(ईडी)उच्च न्यायालयात बुधवारी धाव घेतली. ईडीतर्फे वकील पूर्णिमा कंथारिया यांनी न्या. प्रकाश नाईक यांच्यापुढे अर्ज सादर केला. 

 

न्यायालयाने हा अर्ज दाखल करून घेत वाधवान याला नोटीस बजावत या अर्जावर २३ एप्रिल रोजा सुनावणी ठेवली. २०१३ मध्ये मृत्यू पावलेल्या गँगस्टर इकबाल मिर्चीच्या संपत्तीचा व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने वाधवानवर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवित त्याला जानेवारी महिन्यात अटक केली. तर फेब्रुवारी महिन्यात विशेष न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. गेल्याच आठवड्यात ईडीने वाधवानच्या पाच आलिशान कार जप्त करण्याचे आदेश दिले. या पाच कारमधून कपिल वाधवानसह त्याच्या कुटुंबियांनी लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वर येथील फार्म हाऊसमध्ये गेला होता.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालयMumbaiमुंबई