शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

गोव्यात दिल्लीतील पर्यटकाला चोरटयाचा हिसका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 3:53 PM

दहा लाखाचा ऐवज पळविला

ठळक मुद्देया हॉटेलातील त्याच्या खोलीतून हा ऐवज पळविण्यात आला आहे. दीड लाख रोख तसेच सोन्याच्या बांगडया व सोनसाखळी मिळून दहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार सेहगल यांनी कोलवा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.

मडगाव - गोव्यात सहलीसाठी आलेल्या दिल्ली येथील एका पर्यटकाला अज्ञात चोरटयाने हिसंका दाखविताना दहा लाखाचा ऐवज पळविला. काल रविवारी ही घटना घडली. सुधीर कुमार सेहगल (६३) असे या पर्यटकाचे नाव असून, केळशी येथील एका हॉटेलात त्याचे वास्तव होते. या हॉटेलातील त्याच्या खोलीतून हा ऐवज पळविण्यात आला आहे.

दीड लाख रोख तसेच सोन्याच्या बांगडया व सोनसाखळी मिळून दहा लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार सेहगल यांनी कोलवा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. भारतीय दंड संहितेंच्या ३८0 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहूल नाईक पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :RobberyचोरीgoaगोवाPoliceपोलिसhotelहॉटेलdelhiदिल्ली