शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

महानगरपालिकेच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक ; आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यू                    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 5:10 PM

नवले ब्रिज पासून काही अंतरावर असलेल्या वडगाव बुद्रुककडे जाणाऱ्या अरुंद वळणावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसली.

पुणे: वडगाव बुद्रुक येथील सदाशिव दांगट पाटील नगर जवळ पुणे महानगरपालिकेच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसून अपघात घडला. या अपघातात अंकित जितेंद्र शहा (सध्या रा.मानाजी नगर, मूळ- इचलकरंजी ) या २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी नऊच्या सुमारास नवले ब्रिज पासून काही अंतरावर असलेल्या वडगाव बुद्रुककडे जाणाऱ्या अरुंद वळणावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने युवक गाडीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला. विशेष म्हणजे या युवकाने हेल्मेट घातलेले होते. मात्र , डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे युवकाचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूITमाहिती तंत्रज्ञान