शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Video : दाऊदचा भाऊ इकबालला जे. जे. रुग्णालय सांगून नेले सिव्हिल रुग्णालयात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 20:00 IST

इकबालच्या वकिलांनी केला दावा

ठळक मुद्देइकबाल कासकर याला खंडणीच्या तीन वेगवेगळ्या आरोपांखाली जानेवारी २०१८ मध्ये ठाणे पोलिसांनी अटक केली होती.जेल प्रशासन न्यायालयाचे आदेश पाळत नसल्याने इकबालचे वकिल ठाणे न्यायालयात  अवमान याचिका दाखल करणार आहेत. 

=ठाणे - कुख्यात गुंड दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे न्यायालयाने उपचारासाठी जे. जे. किंवा सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे आदेश दिले असताना इकबालवर सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले. अगदी साध्या चाचण्या करुन इकबालची पुन्हा ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इकबालला जे. जे. रुग्णालयात नेत असल्याचे खोटं सांगून सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी आणलं असल्याचा इकबालच्या वकिलांचा आरोप आहे. इकबालला जे आजार आहेत त्याची चाचणी न करता इतर आजारांची चाचणी केल्याचा देखील वकिलांनी आरोप केला आहे. जेल प्रशासन न्यायालयाचे आदेश पाळत नसल्याने इकबालचे वकिल ठाणे न्यायालयात  अवमान याचिका दाखल करणार आहेत. 

इकबाल कासकर याला खंडणीच्या तीन वेगवेगळ्या आरोपांखाली जानेवारी २०१८ मध्ये ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. इकबाल मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजाराने त्रस्त झाला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या यकृताला इजा झाल्यामुळे, हातापायांना सूज आल्याचे त्याच्या वकिलांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Iqbal Kaskarइक्बाल कासकरPoliceपोलिसExtortionखंडणीhospitalहॉस्पिटलDawood Ibrahimदाऊद इब्राहिमCourtन्यायालयadvocateवकिल