शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

सायबर पोलिसांनी वाचविले बँक ग्राहकांचे सव्वादोनशे कोटी, बँक खात्याचा डाटा स्टोअर करणाऱ्यांनीच केला घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 06:58 IST

रवींद्र माशाळकर, मुकेश मोरे, आत्माराम कदम आणि वरुण वर्मा हे चौघे बँक खात्यांचे गोपनीय डेटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याचे उघड झाले आहे.

पुणे : सायबर फ्रॉडमध्ये बँक खात्याचा डाटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या आयटी इंजिनिअरांचा सहभाग असल्याने संपूर्ण बँकिंग क्षेत्राला हादरा बसला आहे. वेगवेगळ्या फ्रॉडमुळे बँकेतील पैसा सुरक्षित नसल्याचा म्हटले जात असताना आता बँकेतील खात्यांचा डाटाही असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. रवींद्र माशाळकर, मुकेश मोरे, आत्माराम कदम आणि वरुण वर्मा हे चौघे बँक खात्यांचे गोपनीय डेटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे या कंपनीमधील व्यक्ती या कटामध्ये सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. 

ही टोळी औरंगाबाद येथील एका बड्या व्यक्तीला ही माहिती व पैसे घेऊन विक्री करणार होते. त्यांची मध्यस्थ अनघा मोडक होती. त्यानुसार २५ लाख देऊन जवळपास अडीच कोटींचा डाटा विक्री करणार होता. सुधीर भटेवरा, राजेश शर्मा, परमजितसिंग संधू, अनघा मोडक यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. याप्रकरणात सोनु (हैदराबाद) आणि दीपकसिंग ऊर्फ अजय (रा. वापी) हे दोघे जण फरार आहेत. 

डॉरमंट बँक खात्यामधील रक्कम गैरमार्गाने मिळवण्यासाठी व ही रक्कम ज्या आयसीआयसीआय बँकेतील हिट जेम्स अकाऊंटमध्ये वर्ग करुन कशाप्रकारे काढून घेणार होते, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. न्यायालयाने ८ जणांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbankबँकcyber crimeसायबर क्राइम